Ajit Pawar यांनी कचऱ्यावरुन पुणेकरांना चांगलच झापलं | Sakal Media
2022-06-04
172
Ajit Pawar यांनी कचऱ्यावरुन पुणेकरांना चांगलच झापलं | Sakal Media
अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी कचऱ्याच्या प्रश्नावरुन पुणेकरांची चांगलीच कानउघडणी केली.